We use cookies and similar technologies to provide the best experience on our website.
Dermatologist-approved foods for clearer skin all rainy season. Delivered on WhatsApp.
By downloading this guide, you agree to receive a call or message from Clinderma to help you with your skin and acne-related concerns.
It looks like you've already requested our guide. You can download it below, or reach out to us on WhatsApp for any queries.
जेव्हा आपल्या त्वचेमध्ये मेलेनिनचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा पिगमेंटेशन (वांग) होतं.
म्हणूनच, फक्त एका प्रोडक्टने पिगमेंटेशन (वांग) पूर्णपणे बरं होऊ शकत नाही.
हे केवळ साधे कॉस्मेटिक स्किनकेअर नाही. हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने केलेले क्लिनिकल उपचार आहेत.
जेव्हा त्वचेमध्ये मेलेनिनचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं, तेव्हा काळे चट्टे, डाग किंवा त्वचेचा रंग असमान (Uneven) दिसू लागतो, यालाच पिगमेंटेशन (वांग) म्हणतात. जर तुमच्या त्वचेवरचे डाग आपोआप कमी होत नसतील, तर ते केवळ 'टॅनिंग' नसून पिगमेंटेशन (वांग) असण्याची दाट शक्यता आहे.
कडक ऊन, पिंपल्सचे डाग, हार्मोन्समध्ये होणारे बदल, अनुवंशिकता आणि स्किन बॅरियरचं (त्वचेचा संरक्षक थर) नुकसान ही याची सामान्य कारणं आहेत. सहसा यामागे केवळ एक नाही तर अनेक कारणं असू शकतात.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधोपचार, त्वचेसाठी सुरक्षित स्किनकेअर, सूर्यापासून संरक्षण आणि समस्येच्या मूळ कारणांवर आम्ही काम करतो. हे उपचार प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगळे (Personalized) असतात आणि गरजेनुसार त्यात वेळोवेळी बदल केले जातात.
पिगमेंटेशन (वांग) मोठ्या प्रमाणात कमी करून ते दीर्घकाळासाठी नियंत्रणात ठेवता येते. हे पुन्हा होऊ नये यासाठी ६ महिन्यांचा पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन पूर्ण करणे आणि त्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणे (Maintenance) अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुम्हाला साधारण ४ थ्या ते ५ व्या महिन्यापासून त्वचेत स्पष्ट सुधारणा दिसायला लागेल. सर्वोत्तम आणि टिकणारे रिझल्ट्स मिळण्यासाठी ६ महिने लागतात.
हो, नक्कीच. हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासलेले आणि त्वचेच्या सुरक्षिततेचा विचार करूनच तयार केलेले आहेत. उपचारांची सुरुवात अगदी हळूहळू केली जाते. तसेच, पिगमेंटेशन (वांग)सोबतच पिंपल्सच्या समस्येचेही व्यवस्थापन केले जाते.